Konkan News

Konkan News

तथागत नागरिक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरविंद वळंजु यांची तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत कदम यांची फेर निवड

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून पत संस्थेच्या अध्यक्षपदी श्री अरविंद वळंजु तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली…

तळेरे येथे साडे सहा लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई : तिघांवर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे येथे अवैध गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी सोमवारी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत साडेसहा लाख रुपयांची गोवा…

कणकवली इस्कॉन मंदिर येथे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : इस्कॉन कणकवली (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) यांच्या वतीने कणकवली इस्कॉन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. नगराध्यक्ष…

एक सही लोकशाहीसाठी’ : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जनसही अभियान

विधानसभा प्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : पर्यावरण संरक्षण, लोकशाही मूल्यांचे जतन आणि जनतेच्या आवाजाला बळ देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पद्मश्री सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ‘जनसही मोहीम’ उत्साहात पार पडली. या अभियानाला…

कुडाळ बसस्थानक आवारात डास प्रतिबंधक फवारणी

कुडाळ (प्रतिनिधी) : पावसाळ्यात आजारांचे प्रमाण वाढत असते. यात डेंग्यू कॉलरा, हिवताप यासारखे आजार डोके वर काढतात. हे आजार प्रामुख्याने डासांमुळे होत असतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपत कुडाळ एसटी बसस्थानक येथे स्वखर्चाने…

देवगड येथे ऑनलाईन अभंग भक्तिगीत गायन स्पर्धा

देवगड (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त दीक्षित फाऊंडेशनच्यावतीने श्रीधर कृष्ण दीक्षित स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन अभंग भक्तीगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चार वयोगटात घेण्यात येणार आहे. श्री विठ्ठलावर आधारित अभंग, भक्तीगीत गायनाचा दोन मिनिटांचा व्हीडिओ ३१ जुलैपर्यंत आयोजकांकडे पाठवायचा…

घोणसई गावातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश;

घोणसई गावात भाजपाची ताकद वाढली; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश वाडा (प्रतिनिधी) : वाडा तालुक्यातील घोणसई गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. वाडा येथील भाजपा कार्यालयात आयोजित…

स्वातंत्र्य दिनी लक्षवेध आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला आली जाग

कणकवली (प्रतिनिधी) : सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील लाकूड गोडाऊनमध्ये अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकडाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनी लक्षवेध आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत ही व्यवस्था केल्याबद्दल संबंधित प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.मात्र, ही व्यवस्था केवळ तात्पुरती न राहता…

अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे येथे बहुविध कौशल्य विकास वर्गाचा शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे या माध्यमिक विद्यालयात इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बहुविध कौशल्य विकास अभ्यासक्रम (Multi Skill Foundation Course) वर्गाचा शुभारंभ उद्योजक तथा संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हनुमंत नारकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.…

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कणकवली येथे मुंबई विद्यापीठ विभागीय युवा महोत्सवासाठी मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित होणाऱ्या विभागीय युवा महोत्सवाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धेची तयारी, मंचावरील सादरीकरण आणि शिस्त याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्याख्यानातील महत्त्वाचे मुद्दे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समन्वयक…