शिवसेना पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा. आ. वैभव नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश दिवाकर कोदे यांची नियुक्ती केली आहे.…








