डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत जि.प. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांचे सुयश

६ विद्यार्थ्यांची इस्रो चाचणी मुख्य परीक्षेसाठी निवड खारेपाटण (संतोष पाटणकर) : शालेय विद्यार्थ्यांना अंतराळयान विषयी माहिती मिळण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती वाढीस लागण्याच्या अपेक्षेने ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन बारामती यांच्या वतीने सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या डायमंड टॅलेंट सर्च (DTSE)…








