कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी ५ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सकारात्मक…








