मतदारयादी पुनरावलोकन अभियानावर शिवसैनिकांनी लक्ष ठेवावं : सुशांत नाईक

वैभववाडी (प्रतिनिधी) : मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SIR) अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख व बूथस्तरीय प्रतिनिधींनी समन्वयाने काम करून प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचावे, असे आवाहन कणकवली विधानसभा प्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले.…








