Konkan News

Konkan News

निवडणूक जातपडताळणीसाठी भरलेली फी पात्र उमेदवारांना परत द्या

माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणीसाठी उमेदवारांकडून ५०० रुपयांची फी जमा करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे अनेक उमेदवारांना या प्रक्रियेचा…

बाल व किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली गुंतवणूक भविष्याची उज्ज्वल ठेव होय – सुकन्या पोतदार

समुदायात बाल संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी पुण्यात समुदाय आधारित किशोर अनुकूल आरोग्य केंद्राचे उद्घाटन खारेपाटण (संतोष पाटणकर) : किशोरवयीन मुले ही केवळ शासकीय योजनाची लाभार्थी नसून,ती समाजपरिवर्तनाची भागीदार आहेत.त्यामुळे बालके व किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली गुंतवणूक ही भविष्यातील सर्वोत्तम…

बांद्यात सव्वा तीन लाखांचा गुटखा जप्त

बांदा पोलिसांची कारवाई बांदा (प्रतिनिधी) : गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर बांदा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ लाख २२ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बांदा चेकनाका येथे वाहनांची तपासणी…

चिरेखान व्यावसायिकांच्या विविध समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखान व्यावसायिकांच्या विविध समस्यांबाबत कुडाळ-मालवणचे आमदार मा. निलेशजी राणे साहेब यांनी आज जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी चिरेखान व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच त्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक…

कलमठमध्ये स्वतंत्र फीडरच काम त्वरित पूर्ण करा; अन्यथा उपोषण

महावितरणच्या अधिकाऱ्यांना धीरज मेस्त्री यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : महावितरणकडून कलमठ गावात स्वतंत्र नवीन फीडरचे काम करण्यात येत आहे. सदर काम हे कासवगतीने सुरू आहे. तसेच गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याबाबत…

पोस्टाच्या भुईबावडा शाखेत अपहार, गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा डाकघरातील (पोस्ट) ठेव रकमेपैकी ६९ हजार ५४६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखा डाकपाल संतोष श्रीकृष्ण वारंगे याच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तळेरे येथील डाक निरीक्षक श्रीराम एस. वायाळ…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे छ.शिवाजी महाराजास्व समाधान शिबिर अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

खारेपाटण (संतोष पाटणकर) : जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभागाच्या वतीने छ.शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना विविध जनजागृती करणे व विद्यार्थी कल्याण उपक्रमा बाबत विशेष मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे…

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतीकात्मक वितरण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतीकात्मक स्वरूपात पाच सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. या सॅटेलाईट फोनद्वारे इनकमिंग आणि…

एसएसपीएम इंजिनिअरिंगच्या २१ विद्यार्थ्यांची कंपन्यांत निवड

कणकवली (प्रतिनिधी) : एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवलीने एस अँड व्ही पॉवरटेक’ सोबतच्या भक्कम औद्योगिक सहयोगाद्वारे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आणखी एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. महाविद्यालय आणि कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत (MOU), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षांतील (बॅच २०२५-२६) २१ विद्यार्थ्यांनी…

वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ येथील शेतकरी सदानंद हरिचंद्र कदम वय 62 वर्ष यांचा मृतदेह घटना स्थळा पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर नदीपात्रातील झुडपामध्ये सापडून आला. करूळ एडगाव सीमेजवळ जांभळीचा माळ याठिकाणी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तब्ब्ल 8 तासाने सापडून आला.…