Konkan News

Konkan News

पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय

नेपाळ (प्रतिनिधी) : नेपाळमध्ये, विशेषतः रसुवा जिल्ह्यात, पाऊस नसतानाही तिबेटमधून आलेल्या पाण्यामुळे भीषण जलप्रलय आला आहे. हवेच्या वेगाने आलेल्या पुरामुळे पूल, टॉवर, इमारती आणि संपूर्ण गावे वाहून गेली आहेत. या अनपेक्षित महापुराने मोठे नुकसान झाले असून, स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.…

ग्रंथपाल नांदी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महेश इंगळे

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुणे येथे पुढील वर्षी २८ ते ३१ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ९९ नांदी साहित्य संमेलने घेण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत अक्कलकोट येथे २५ ऑगस्ट रोजी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ३ सप्टेंबरला देवगडमध्ये जनता दरबार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित; नागरिकांच्या समस्यांचे होणार निराकरण देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी देवगड पंचायत समितीतर्फे गुरुवार, ३…

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांना दिले पं. स. सदस्य देवानंद पालांडे यांनी निवेदन वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात विविध पदे रिक्त असून, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य देवानंद…

कनेडी येथे बारा दिवसीय महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती समुदायातील महिला, वैयक्तिक बचत गटातील महिला तसेच दिव्यांग व्यक्तींच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महिला उद्योजकता विकास कार्यक्रम (Women Entrepreneurship Development Programme) अंतर्गत बारा दिवसीय प्रशिक्षण…

सामाजिक कार्यकर्ते रफीक नाईक यांजकडून शालेय विद्यार्थ्यांना मोदक वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफीक नाईक यांच्या सौजन्याने शेर्पे केंद्राअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शालेय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक यांना नुकतेच मंगळावर दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी गोड व रुचकर मोदकाचे वाटप करण्यात आले. दरम्यान शिष्यवृत्ती सराव…

समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार घेणार

सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, महामार्ग प्राधिकरण, महावितरण, एसटी यांसह विविध विभागांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जनता दरबार घेण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती हर्षदा वाळके व…

विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदींशी थेट संवाद

२७ ऑगस्टला कणकवलीत विशेष कार्यक्रम ; राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘माय भारत’ आणि NSS चा संयुक्त उपक्रम सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दरवर्षी २७ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी मिळणार आहे. ‘माय भारत’ (MY Bharat) आणि…

खारेपाटण रामेश्वर नगर येथील स्नेहसखी महिला ग्रुपचा राज्यात डंका

ठाणे येथील राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत मिळविला प्रथम क्रमांक खारेपाटण (संतोष पाटणकर ) : विश्वास सामाजिक संस्था ठाणे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा ) यांच्यावतीने ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय मंगळागौर स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण रामेश्वरनगर या…

माजगाव येथे कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाची सुरक्षित सुटका

तपासणीनंतर वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासात मुक्तता सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील माजगाव येथील दत्तमंदिर परिसरातील राजू भोगण यांच्या घरालगत कुत्र्यांनी पाठलाग करून अडवून ठेवलेल्या एका सांबराच्या पिल्लाला वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर सांबराचे हे पिल्लू सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला…