Konkan News

Konkan News

सिंधुदुर्ग जि. प. सीईओपदी अपूर्वा बासूर यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अपूर्वा बासूर यांची नियुक्ती करण्यात। आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी…

गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

डीजे व्यावसायिकांनी वेळ व ध्वनिमर्यादा पाळावी; गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण असून, या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या सुमारे दीडपट गणेशभक्त दाखल होतात. त्यामुळे पोलीस, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य यांसह विविध यंत्रणांवर…

कणकवलीच्या जुन्या भाजी मार्केटच्या विकासाचा मार्ग मोकळा

पटवर्धन चौकातील ४ गुंठे शासकीय जमीन नगरपंचायतीला मिळणार; नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील जुन्या भाजी मार्केटच्या विकासाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुन्या भाजी मार्केटलगत असलेली सुमारे ४ गुंठे…

मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये ‘लॅम्प लायटिंग, शपथविधी सोहळा

देवगड (प्रतिनिधी) : सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट संचलित मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज, देवगड येथे प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग अँड ओथ टेकिंग सेरेमनी’ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नर्सिंग क्षेत्रातील सेवाभाव, करुणा, शिस्त आणि रुग्णसेवेची जबाबदारी यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये…

खरिपासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अचूक नोंद करून घ्यावी-जिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील सर्व शेतकरी खातेदारांनी आपल्या शेतातील खरीप हंगामातील पिकांची अचूक नोंदणी गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकांमार्फत डीसीएस एमएच (Digital Crop Survey Maharashtra) मोबाईल अॅपद्वारे १० नोव्हेंबरपर्यंत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. खरीप…

पुरळमध्ये उबाठा सेनेला धक्का; पुरळच्या प्रशासक सरपंच अनुश्री तावडे यांच्यासह पदाधिकारी भाजपमध्ये

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी झाला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश येथे पुरळ येथील उबाठा सेनेच्या प्रशासक सरपंच अनुश्री संतोष तावडे, संतोष वसंत तावडे आणि रुचिता रूपेश…

कणकवलीत मनविसेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि प्रमुख संघटक यश सरदेसाई व प्रशांत कनोजिया यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली महाविद्यालयात मनविसेची सदस्य नोंदणी अत्यंत उत्साहात पार पडली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

मतदार यादी पुनरिक्षणाच्या कामाची विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांच्याकडून पाहणी

जानवली, कलमठ येथे मतदान केंद्रांसह विविध कामांचा घेतला आढावा अधिकारी – कर्मचाऱ्यांना अचूकतेच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. दौऱ्याच्या सुरुवातीला जानवली येथे जिल्हाधिकारी…

सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान ‘नियमित एक्सप्रेस’ला आजपासून सुरुवात

मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ : कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला मिळणार चालना मुंबई (प्रतिनिधी) : कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नियमित एक्सप्रेसला आजपासून सुरुवात झाली.…

सामाजिक कार्यकर्ते श्री रफीक नाईक यांच्या वतीने देवदर्शन सहलीचे आयोजन

नडगिवे येथील महिलांनी घेतला गणपतीपुळे येथे देवदर्शनाचा आनंद खारेपाटण (संतोष पाटणकर ) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री रफीक नाईक यांनी सामाजिक बाधिलकी जपत कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावच्या महिलांना एक दिवसीय देवदर्शन सहलीचे नुकतेच आयोजन केले होते.यामध्ये गावातील सुमारे…