Konkan News

Konkan News

राजस्थान नगरपालिका निवडणुकी करिता आमदार प्रमोद जठार यांची भाजपा पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती

महाराष्ट्रातील भाजपाच्या अनेक पदांवर प्रमोद जठार यांनी केले आहे विशेष काम सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राजस्थान मधील नगरपालिका निवडणुकीत करिता भरतपूर नगरपरिषद साठी भाजपाचे महाराष्ट्रातील विधान परिषदेचे कोकण विभागाचे आमदार प्रमोद जठार यांची पक्षाकडून पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.…

कणकवलीतील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागणार – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या समस्येची गंभीर दखल घेत कणकवली नगरपंचायत आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासोबतच भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीमही प्रभावीपणे राबविण्याच्या…

खारेपाटण मध्ये जनतेचा एल्गार

खारेपाटण तालुका निर्मितीच्या जाहीर निर्धार सभेला ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद खारेपाटण तालुका झालाच पाहिजे अशी केली जोरदार मागणी खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण सह आजूबाजूच्या सुमारे ५० गावांचा मिळून नवीन खारेपाटण तालुका निर्माण करण्यात यावा. या मागणीने आता…

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण पुरस्कृत रोट्रॅक्ट क्लबला मान्यता

खारेपाटण (संतोष पाटणकर) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहरात एक वर्षापूर्वी नव्याने स्थापन करण्यात रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या वतीने पुन्हा एकदा रोटरी क्लब ऑफ खारेपाटण पुरस्कृत युवक आणि युवतीसाठी रोट्रॅक्ट क्लब खारेपाटण ची स्थापना करण्यात आली असून नुकतीच या क्लब…

जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई होणारच; मात्र त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार

पालकमंत्री नितेश राणे यांचा सज्जड इशारा या प्रकरणातून कोणाचीही सुटका नाही कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील एका लॉजच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर ११ ऑगस्ट रोजी कणकवली पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत…

बेलाच्या पानावर साकारली महादेवाची अप्रतिम प्रतिकृती

कासार्डे (स्वप्नील तांबे) : भगवान महादेवावरील भक्ती आणि कलेचा अनोखा संगम कासार्डे येथे पाहायला मिळाला आहे. चित्रकार शिवाजी राजाराम डोईफोडे यांनी बेलाच्या पानावर महादेवाची सुंदर आणि आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. अतिशय नाजूक आणि बारकाईने केलेल्या या कलाकृतीतून चित्रकार डोईफोडे यांनी…

खारेपाटण हायस्कूलची एन सी सी कॅडेट कु.गार्गी ठोसर हिची

दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थल सैनिक कॅम्पसाठी निवड खारेपाटण (संतोष पाटणकर ) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या एन सी सी कॅडेट स्टुडंट कु.गार्गी प्रशांत ठोसर हिने सर्विस शूटिंग या प्रकारात…

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने शालेय विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप

तसेच खारेपाटण हायस्कूल इंटर अँक्टिव्ह बोर्ड प्रदान खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ खारेपाटण (क्लब आय डी – २२६७३९) या सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी खारेपाटण मधील एकूण २० शालेय…

जिल्हा स्तरीय समूह गीत गायन स्पर्धेमध्ये नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे चा प्रथम क्रमांक

खारेपाटण (संतोष पाटणकर) : खारेपाटण येथील आदर्श एज्यूकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नेहमीच्या शिक्षणाबरोबरच संगीत कलेचे धडे देखील अत्यंत सफाईदारपणे गिरवले जातात याचे प्रत्यंतर म्हणून नुकत्याच वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ पणदूर यांच्यावतीने…

भुईबावडा घाटात कोसळली दरड; वाहतुक बंद

वैभववाडी ( प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने भुईबावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला आहे. या मार्गावरील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक करुळ घाटाने वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. शनिवारपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी…