जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदस्यपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही समिती गठित करण्यात…








