खारेपाटण पोलिस स्टेशनमध्ये गणपती बापाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पोलिस स्टेशनमध्ये प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली.खारेपाटण पोलिस स्टेशनचे आऊट पोस्ट चे हवालदार श्री मिलिंद देसाई, पोलिस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी गणपती बाप्पाच्या आगमनाचे स्वागत केले.खारेपाटण…








