Konkan News

Konkan News

१२ लाखांचे अवैध खैर लाकूड जप्त ; सावंतवाडी वनविभागाची कारवाई

टेम्पोसह लाकूड टाकून चालक पसार; टेम्पो वजराठ मधील गवस नामक व्यक्तीच्या मालकीचा सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून खैर लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १२ ते १४ लाख रुपये किमतीचा २९…

पेट्रोल डिझेल दारात चौथ्यांदा दरवाढ

पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ मुंबई (प्रतिनिधी) : महागाईचा भडका अधिकच तीव्र होताना दिसत आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दहा दिवसात चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ…

कणकवली बाजारपेठेत मध्यरात्री भीषण आग

महाडिक लेडीज टेलर दुकान जळून खाक नागरिकांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील बाजारपेठेत रविवारी मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घराशेजारी असलेल्या महाडिक लेडीज टेलर या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे…

कोल्हापूरच्या कन्हेरी मठास नगरसेवक महेश इंगळे यांची मित्र परिवारासह सदीच्छा भेट

अक्कलकोट (प्रतिनिधी) : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी आज नियोजीत कोल्हापूर दौऱ्याच्या माध्यमातून मित्र परीवारासमवेत कोल्हापूर येथील कन्हेरी मठास सदीच्छा भेट दिली. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी…

ईदच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत पोलिसांचे पथसंचलन

कणकवली (प्रतिनिधी) : ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी कणकवली पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. हे पथसंचलन कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने…

कोकण रेल्वेच्या धडकेत विवाहित नाधवडेतील तरुण ठार

वैभववाडी (प्रतिनिधी) : गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इसार एक्सप्रेसची धडक बसून विवाहित तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६, रा. नाधवडे हेळकरवाडी, सध्या राहणार मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना वैभववाडी रेल्वे स्थानकापासून खारेपाटणच्या दिशेने…

कणकवलीकरांना चिखलाचा त्रास : विजवीतरण ठेकेदाराचा प्रताप

ठेकेदाराच्या मुजोरीला अधिकऱ्यांचा की नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त ? नगरसेविका आर्या राणे यांचा सवाल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला भूमिगत विजवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदकाम करण्यात आले आहे. परंतु खोदलेल्या रस्त्यावर तात्काळ कॉक्रीटीकरण…

झाराप – कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी मगर रेस्क्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : झाराप-कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी तब्बल सहा ते सात फुट लांबीची मगर अखेर “वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेच्या धाडसी टीमने मध्यरात्रीच्या थरारक मोहिमेत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. ही घटना नितीन मांजरेकर यांच्या घराजवळ घडली असून रात्री…

NEET पेपरफुटी प्रकरणात फिजिक्स प्राध्यापिका मनीषा हवालदार अटकेत; प्रश्नपत्रिका लीक केल्याचा CBI चा दावा

लातूर (प्रतिनिधी) : NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत फिजिक्स विषयाच्या प्राध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना अटक केली आहे. त्या सेठ हिरालाल विद्यालयाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील सूत्रांच्या मदतीने त्यांनी भौतिकशास्त्राच्या…

डीटीएसईत यशस्वी विद्यार्थ्यांसाठी 7 जूनला ‘इस्रो अंतराळ प्रदर्शन’ निवड परीक्षा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (DTSE) मार्फत घेतल्या गेलेल्या तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ व सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी “इस्रो अंतराळ प्रदर्शन” निवड परीक्षा रविवार, 7 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.लहान वयापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची…