Konkan News

Konkan News

खारेपाटण येथील वीज अभियंता कार्यालयाला ग्रामस्थांचा घेरावा

“नागरिकांच्या वीज समस्या तत्काळ न सोडविल्यास कार्यालयास ठोकणार टाळे “- प्राची ईसवलकर खारेपाटण (संतोष पाटणकर ) : खारेपाटण शहर व विभागातील गावामध्ये वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा तसेच येथील वीज कार्यालयात असणारा अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या विविध समस्यांच्या…

विजयदुर्ग सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने सरपंचपदाच्या आरक्षणामध्ये केलेल्या सुधारणेनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या तालुक्यात सरपंचपदांची संख्या जास्त आहे तिथे बदल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार देवगड तालुक्यात (एकूण ७२ ग्रामपंचायती) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) मधील १ पद कमी करून ते खुल्या…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

विभागीय समितीकडून तुळसुली व अणसुर ग्रामपंचायतींचे मूल्यमापन व प्रत्यक्ष पाहणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील तुळसुली आणि वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीने पाहणी करत प्रत्यक्ष केलेल्या कामांची क्षेत्रिय तपासणी…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत आरोग्य शिबिर संपन्न

१०६ विद्यार्थ्यांचे रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ आज बुधवार दि.२२ जुलै २०२६ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर यांच्या सौजन्याने व प्राथमिक आरोग्य केंद्र…

कणकवलीत आक्रोश मोर्चा

कणकवली (प्रतिनिधी) : पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज मुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी जखमी झालेले आहेत. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै…

सावडाव धबधब्यावर पर्यटन करावरून वाद!

पर्यटकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण, एक जण पोलिसांच्या ताब्यात कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावडाव धबधबा ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटन कराच्या मुद्द्यावरून दाजीपूर आणि इचलकरंजी येथील पर्यटक आणि स्थानिकांमध्ये वादंग झाला. यात पर्यटकांनी कर वसूली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तर स्थानिकांवरही दगड भिरकावले.…

यसार सोशल फाउंडेशन व संविधानिक हितकारणी महासंघाच्या पुढाकाराने अनुसूचित जातीतील वृद्ध कलाकारांचा भव्य मेळावा संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : यसार सोशल फाउंडेशन व संविधानिक हितकारणी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीतील वृद्ध कलाकारांचा राजर्षी शाहू महाराज कलावंत मानधन योजनेसंदर्भातील मेळावा दि. २२ जुलै २०२६ रोजी कुडाळ पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २५०…

वैभववाडी नगरपंचायतीत दिवंगत नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी नगरपंचायतीत दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा…

कणकवलीत पत्रकारांना वृत्तांकन करताना मज्जाव, विरोध करत पत्रकारांनी दाखवली एकजुट

रिक्षाचालक बाळा वराडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी मागितली माफी; यापुढे पत्रकारांना वृत्तांकन करताना अटकाव होणार नाही कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत महामार्ग उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर नगरपंचायतच्यावतीने मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपासमोरील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी फळ व भाजी…

खारेपाटण हायस्कूलचे पर्यवेक्षक – संतोष राऊत सर यांचा पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मान

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणारे खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक श्री.संतोष गंगाराम राऊत सर यांचा नुकताच. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास…