Konkan News

Konkan News

असलदे गावातील जमीन विक्रीसाठी ग्राम समितीची नियमावली

भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य; ग्रामविकास समितीच्या बैठकीत निर्णय कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावातील जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि स्थानिक ग्रामस्थांचे हित जपण्यासाठी ग्राम समितीने जमीन विक्रीबाबत विशेष नियमावली प्रस्तावित केली आहे. गावातील शेतीजमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात…

कणकवलीत रंगला फुटबॉलचा थरार

मुंबईचा नेवल युनायटेड संघ ठरला अंतिम विजेता कोल्हापूरचा जॉन संघटना संघ ठरला उपविजेता कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली फुटबॉल क्लब च्या वतीने दि.5 ते 7 जून कालावधीत विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या भव्य पटांगणावर राज्यस्तरीय कणकवली चॅम्पियन्स ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.…

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात ११ जूनला ओरोसमध्ये संयुक्त सभा

समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजाची एकसंघ भूमिका निश्चित करण्यासाठी आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त अनुसूचित जाती समाजाच्या वतीने गुरुवार, ११ जून २०२६ रोजी संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले आहे.…

जमिनीच्या वादातून वृद्धावर लाकडी दांडक्याने हल्ला; मुलगा व बापाविरुद्ध गुन्हा

देवगड (प्रतिनिधी) : कोटकामते येथील लिंगडाळवाडी परिसरात जमिनीच्या वादातून ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी काका-पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माधव खाजणवाडकर (वय ६०, रा. लिंगडाळवाडी, कोटकामते) यांनी दिलेल्या…

श्री स्वामी समर्थांचा पालखी सोहळा

स्वामी पादुका पालखी १२ जूनला अक्कलकोटकडे करणार प्रस्थान सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, श्री क्षेत्र खोटले येथील पवित्र स्वामी पादुका पालखी १२ जून रोजी पुण्यभूमी अक्कलकोटकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे आदी…

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाला चर्मकार समाजाचा तीव्र विरोध-सुजित जाधव

कणकवली (प्रतिनिधी): अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा चर्मकार समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करून या कार्यवाहीला तीव्र विरोध दर्शविण्याचा एकमुखी निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ च्या सभेत घेण्यात आला. अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या शासनाने हालचाली सुरू केल्याने या प्रस्तावाचा…

अंकुश जाधव यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ जाहीर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा आदर्श समाजसेवक अंकुश विष्णू जाधव (मु. पो. झरेबांबर, ता. दोडामार्ग) यांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार २०२६’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य…

असलदे शिवाजीनगर येथे अवैध दारु साठ्यावर कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्याच्या पथकाने असलदे शिवाजीनगर परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १९ हजार २०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. स्थानिक बीट अंमलदार यांचा दुर्लक्ष होत असल्याचा…

सिलेंडर बुकिंगवरील २५ दिवसांची अट रद्द करा; पूर्वीप्रमाणे १५ सिलेंडर देण्याची मागणी

प्रांताधिकाऱ्यांना राजेंद्र पेडणेकर यांची निवेदनाद्वारे केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : घरगुती गॅस सिलिंडर वितरणातील अडचणी दूर करून २५ दिवसांनंतरच बुकिंग करण्याची अट रद्द करावी तसेच पूर्वीप्रमाणे वर्षाला १५ सिलिंडर देण्याची व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा

स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घेण्याचे निर्देश सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेल्या विकासकामांचे तातडीने वर्गीकरण करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. निधीअभावी, परवानगीअभावी…