इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण टाकेवाडी जि.प. प्राथमिक शाळेचा १०० टक्के निकाल

खारेपाटण (संतोष पाटणकर) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण संभाजी नगर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टाकेवाडी या शाळेचा इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण ४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापैकी ३ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.तर…








