समाजातील निराधार वंचितांना आधार देण्यासाठी स्नेहालय संस्थेचे मोठे कार्य – बाळासाहेब थोरात

प्रेरणा आणि गुणवत्ता देण्याची मोठी जबाबदारी सामाजिक संस्थांची – पद्मश्री डॉक्टर अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते सौ.भक्ति आणि संदिप परब यांना स्नेहालयचा बापू पुरस्कार प्रदान जीवन आनंद संस्थेच्या कार्याचा स्नेहालय संस्थेकडून मोठा सन्मान खारेपाटण (संतोष पाटणकर ) : “समजातील निराधार व…








