Konkan News

Konkan News

वैभववाडी पंचायत समितीत पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पत्रकार कक्षाचे उद्घाटन नाम. नितेश राणेंच्या पुढाकारातून मिळाली पत्रकारांना हक्काची जागा वैभववाडी पत्रकार समितीने मानले नितेश राणेंचे आभार वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समिती येथे पत्रकार कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. येथील…

कोळपे जि.प.मतदार संघातील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड कणकवली (प्रतिनिधी) : कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील हेत गावातील उबाठा गटाचे शेकडो कार्यकर्ते मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सामील झाले. या कार्यकर्त्यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी…

​ प्लास्टिकचा हादैत्य मातला, बंदीत केले देह मानवाचा’ -चिंदर सडेवाडी येथील चिमुकल्याच्या कलाकृतीतून पर्यावरणाचा एल्गार…!​

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी-गोसावीवाडीतील एका शालेय विद्यार्थ्याने ‘प्लास्टिक’ रुपी राक्षसाची (दैत्याची) कलाकृती सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले. “प्लास्टिकचा हा दैत्य मातला, बंदीत केले देह मानवाचा,” हा ज्वलंत संदेश देत या चिमुकल्या कलाकाराने पर्यावरणाच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला…

आचरा, कोळंब व मालवण मंडलातील शेतकरी पिक विम्यापासून वंचित…!

मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर न्यावे-भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे आचरा, कोळंब व मालवण या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या…

सहाय्यक अभियंताना धरले धारेवर….!

विजेच्या लपंडावाने संतप्त आचरा वासियांची विजवितरण कार्यालयावर धडक आचरा (प्रतिनिधी) : ऐन भाऊ बीजेलाच गुल झालेल्या विजेचा लपंडाव संपतासंपत नसल्याने संतप्त आचरा वासिय आणि व्यापारी वर्गाने शनिवारी सकाळी आचरा सबस्टेशन वीज वितरण कार्यालयावर धडक देत उपस्थित सहाय्यक वीज अभियंता सौरभ…

वैभववाडी-कोकिसरे, गडमठ, लोरे नं.२, नापणे येथील उबाठाचे शेकडो पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे वैभववाडीत उबाठा पक्ष समूळ गारद मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशाचा ओघ सुरू वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे बांधवाडी, गडमठ, लोरे नं.२, नापणे परिसरातील उ.बा.ठा. पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत…

वैभववाडीत उद्या मातृशक्ती महिला मेळावा पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान अंतर्गत वैभववाडी येथे मातृशक्ती महिला मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. करण्यात आले आहे. हा मेळावा येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न होणार आहे. या मेळाव्याला मत्स्योद्योग व बंदरे विकास…

पालकमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर यांच्यासह पदाधिकारी यांचा भाजप मध्ये प्रवेश

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सावंतवाडीतील (शिंदे) शिवसेनेचे युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी यांनी आज शनिवारी वेंगुर्ले येथे भाजपा नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रतिक बांदेकर यांच्या सोबत धनशाम जाबरे, आशिष…

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट !

मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ? दोडामार्ग तिलारी कारशी संबंधाची शक्यता कणकवली (प्रतिनिधी) : साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली होती. या व्यक्तीच्या अंगावर तब्बल १७ वार झाल्याचे समोर आले आहे.…

देवगड-निपाणी महामार्गावरील असलदे डांबरेवाडी वळणावरील रस्ता खचला

प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांची गैरसोय कायम देवगड (प्रतिनिधी): देवगड-निपाणी महामार्ग हा कोकणाला कोल्हापूरशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र या महामार्गावरील असलदे डांबरेवाडीच्या तीव्र वळणावर रस्ता खचल्याने नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी गेल्या अनेक…