Konkan News

Konkan News

हरकुळ बुद्रुक येथे उद्या भव्य चलचित्र देखाव्यासह रंगत उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक – कासालकरवाडी येथील श्री मुडेश्वर मित्रमंडळाच्यावतीने भव्य चलचित्र देखाव्यासहित रंगत उत्सव – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कै. आना मेस्त्री ग्रुप, नेरूर यांचा विशेष सहभाग असणार आहे. हा…

सिंधुदुर्ग च्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्गच्या विविध पर्यावरणविषयक विविध मुद्द्यांवर आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री…

खासदार विनोद तावडे यांचे हरेश जनक यांनी केले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी): भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर युवा उद्योजक हरेश जनक यांनी खासदार विनोद तावडे याना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत…

दहावी परीक्षा सुरू असतानाच वीज मीटर कापले

महावितरण च्या अवेळी कारवाईने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता कणकवली (प्रतिनिधी) : ऐन परीक्षांच्या तोंडावर कणकवली शहरातील शिवाजीनगर परिसरात महावितरणकडून अचानक मीटर कापण्याची कारवाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिसरातील अनेक घरे अंधारात गेली…

चिरे-वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची ट्रॅन्क अँड ड्राईव्ह मशीनने तपासणी करा

जि प सदस्य रुपेश पावसकर यांची मागणी कुडाळ पोलिसांना दिले निवेदन कुडाळ (प्रतिनिधी) : चिरे, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांची ट्रॅन्क अँड ड्राईव्ह मशीन, ब्रेथ अनेलायझर मशीन यांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी…

कणकवली येथील पत्रकारांनी खा. नारायण राणेंची घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी कणकवलीतील पत्रकारांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करत पत्रकारांनी विविध विषयांवर चर्चा करत संवाद साधला. यावेळी पत्रकार संघाचे माजी…

नापणे चोरी प्रकरणातील सराईत आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पोलिसांनी कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे एक वर्षांपूर्वीच्या सराईत गुन्हेगाराला सांगोला येथून अटक करण्यात त्यांना यश आले आहे एप्रिल 2025 मध्ये नापणे येथील वयोवृद्ध पुरुषत्तम नरहरी प्रभूलकर यांच्याकडे पाणी पिण्याच्या बहाण्याने जाऊन मारहाण करून गळ्यातील चैन…

डामरे गावचे आदर्श काम; होळीत चव्हाट्यावर भरवले रक्तदान शिबिर

सलग तिसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : डामरे ग्रामस्थ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डामरे चव्हाटा येथे ५ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डामरे ग्रामस्थांच्यावतीने सलग…

बोडस चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरीचे वार्षिक ५ पुरस्कार जाहीर; प्रथमच महिला एन.सी.सी. अधिकाऱ्यांचा सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : गेली १४ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती किंवा विशेष कार्य करणाऱ्या असाधारण व्यक्ती यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरीने आपले सन २०२५-२६ साठीचे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे…

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा-मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत माहिती

अमेरिका-इराण युद्ध परिस्थितीमुळे निर्यात व्यवस्थेवरील परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारचे केंद्राशी समन्वय; मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम राज्यातील निर्यात व्यवस्थेवर होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे…