कणकवली एसएम हायस्कूलची इमारत जीर्ण

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची माजी विद्यार्थ्याची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : येथील एस. एम. हायस्कूलच्या जुन्या व जीर्ण इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या शाळेच्या इमारतींची पाहणी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे माजी विद्यार्थी संदीप चंद्रकांत मेस्री यांनी केली आहे.…








