Konkan News

Konkan News

कोळोशी माजी सरपंच सुशील इंदप यांना पितृशोक

नांदगाव (प्रतिनिधी) : कोळोशी मधलीवाडी येथील दिनकर तुकाराम इंदप (७५) यांचे आज शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. ते कोळोशी माजी सरपंच तथा भाजप नांदगाव शक्ती केंद्र प्रमुख सुशील इंदप यांचे वडील होते. तर माध्यमिक शिक्षण…

करूळ येथे नवीन वीज वितरण डीपीचे उद्घाटन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून डीपी मंजूर : ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ बौद्धवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचे (रोहित्र) उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील व पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते यांच्या हस्ते…

सावंतवाडीच्या मोती तलावात खळबळ; युवकाचा मृतदेह सापडला, युवतीनेही उडी घेतल्याची माहिती

दप्तर, मोबाईल, इयरबड आणि वॉलेट घटनास्थळी; पोलिसांकडून शोधमोहीम, बघ्यांची मोठी गर्दी सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील प्रसिद्ध मोती तलावात शनिवारी दुपारी आत्महत्येच्या दोन घटनांची माहिती समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. तलावात उडी घेतलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीनेही…

माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय सचिन सावंत यांचा भाजपात प्रवेश; ठाकरे सेनेला धक्का

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी केला पक्षप्रवेश सचिन सावंत 28 वर्ष होते उबाठा सेनेत सक्रिय कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे शिवसेना सचिव, माजी खा. विनायक राऊत यांचे निकटवर्तीय, कणकवली देवगड, वैभववाडी माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी पालकमंत्री…

चाकरमान्यांच्या सोयीसाठी ५ सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करा: पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकणातील सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवात लाखो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. अनंत चतुर्दशीच्या कालावधीत विसर्जन मिरवणुका आणि चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय…

ऊसतोडणीचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. ऊसतोडणीला होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित ऊसतोडणी कामगार एजन्सींसोबत तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश…

वेंगुर्त्यात विनापरवाना कीटकनाशकांची साठवणूक

३० लाख ९३ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त; श्रीराम कृषी केंद्राच्या संचालकाविरुद्ध गुन्हा वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला शहरातील तुळस रोड परिसरात विनापरवाना कीटकनाशकांची साठवणूक करून विक्री केल्याप्रकरणी श्रीराम कृषी केंद्राशी संबंधित रामराजा सुरेश लामकाणे यांच्याविरुद्ध वेंगुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

साखर-गुळाच्या दरात मोठी वाढ : नवीन साखरेचा दर ७० रुपये किलोपेक्षा अधिक

कणकवली (प्रतिनिधी) : सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच किरकोळ बाजारात साखर आणि गुळाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. गेल्या आठ ते पंधरा दिवसांत साखरेच्या दरात किलोमागे तब्बल १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून…

कासार्डेतील विजय रत्नू नारकर उर्फ बाबा नारकर सोमवारपासून बेपत्ता

बंडवाडीतील बाबा नारकर बेपत्ता; आढळल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्काचे आवाहन कासार्डे (प्रतिनिधी) : विजय रत्नु नारकर उर्फ बाबा नारकर राहणार कासार्डे, (बंडवाडी) हे सोमवार पासून घरी आलेले नाही कोणाला विजय रत्नू नारकर उर्फ बाबा नारकर हे कोणाला दिसले तर ह्या नंबर…

मोकाट गुरांविरोधात मालवण नगरपरिषदेची कारवाई मोहीम

मालवण (प्रतिनिधी) : शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतुकीला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन मालवण नगरपरिषदेने मोकाट गुरांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या मोकाट गुरांना…