Konkan News

Konkan News

अवाढव्य कीटकनाशकांचा वापर टाळा !

लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून उपयुक्त व हानिकारक कीड तसेच रोग व्यवस्थापनावर गटचर्चा फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे स्थानिक पिकांवरील उपयुक्त व…

कणकवलीत हॉटेल-लॉजच्या पाठीमागे जुगार अड्ड्यावर छापा ; पाच जण ताब्यात

१५ हजार ४०० रुपयांची रोकड व पत्ते जप्त कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील एका हॉटेल-लॉजच्या पाठीमागे आडोशाला राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर कणकवली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत शहरातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांची चाहूल…

‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’तून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या

नागरिकांच्या गरजांवर आधारित प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या माध्यमातून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम हाती घ्यावेत. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देता येत…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली

कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानकापर्यंत निघणार रॅली; युवा, महिला, माजी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या सहभागी होणार कणकवली (प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी…

कनकनगरच्या रस्ता रुंदीकरणाला सुरुवात; सुशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक तसेच कनकनगर येथील नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी व परिसराच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. कनकनगर परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून, त्यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.रस्ता रुंद…

असलदे पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटीलांकडे द्यावा

असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गेल्या २ वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद,कोतवाल पदांवर नियुक्ती करण्यात यावी. असलदे गावाचा पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस…

कुवळेत नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम

शेतकऱ्यांच्या सहभागातून जैविक निविष्ठा निर्मितीचे प्रात्यक्षिक शिरगांव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील कुवळे येथे सोमवारी नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीतील विविध तंत्रज्ञानाची माहिती देतानाच जैविक निविष्ठा घरच्या घरी तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या…

दुःखद: सावंतवाडीचे नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराने निधन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत…

ओसरगाव टोलनाक्यावर भीषण अपघात

मिनीबसची उभ्या ट्रकला धडक दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला सुरक्षित बाहेर काढले कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव टोलनाक्यावर मध्यरात्री १:३० वा.च्या सुमारास मिनीबसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मिनीबसच्या चालकाचा पाय वाहनामध्ये अडकला. चालकाचे प्राण…

कोकण कला साहित्य गौरव संमेलन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

श्री रमेश जामसंडेकर यांना ‘कोकण स्तरीय फोटोग्राफी पुरस्कार – २०२६ प्रदान खारेपाटण (संतोष पाटणकर ) : ९ ऑगस्टक्रांती दिनाचे औचित्य साधून पत्रकार भवन,सिंधुनगरी येथे महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई आणि कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकण कला…