Konkan News

Konkan News

कणकवलीत आक्रोश मोर्चा

कणकवली (प्रतिनिधी) : पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज मुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी जखमी झालेले आहेत. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै…

सावडाव धबधब्यावर पर्यटन करावरून वाद!

पर्यटकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण, एक जण पोलिसांच्या ताब्यात कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावडाव धबधबा ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटन कराच्या मुद्द्यावरून दाजीपूर आणि इचलकरंजी येथील पर्यटक आणि स्थानिकांमध्ये वादंग झाला. यात पर्यटकांनी कर वसूली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तर स्थानिकांवरही दगड भिरकावले.…

यसार सोशल फाउंडेशन व संविधानिक हितकारणी महासंघाच्या पुढाकाराने अनुसूचित जातीतील वृद्ध कलाकारांचा भव्य मेळावा संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : यसार सोशल फाउंडेशन व संविधानिक हितकारणी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीतील वृद्ध कलाकारांचा राजर्षी शाहू महाराज कलावंत मानधन योजनेसंदर्भातील मेळावा दि. २२ जुलै २०२६ रोजी कुडाळ पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २५०…

वैभववाडी नगरपंचायतीत दिवंगत नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी नगरपंचायतीत दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा…

कणकवलीत पत्रकारांना वृत्तांकन करताना मज्जाव, विरोध करत पत्रकारांनी दाखवली एकजुट

रिक्षाचालक बाळा वराडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी मागितली माफी; यापुढे पत्रकारांना वृत्तांकन करताना अटकाव होणार नाही कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत महामार्ग उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर नगरपंचायतच्यावतीने मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपासमोरील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी फळ व भाजी…

खारेपाटण हायस्कूलचे पर्यवेक्षक – संतोष राऊत सर यांचा पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मान

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणारे खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक श्री.संतोष गंगाराम राऊत सर यांचा नुकताच. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी

खारेपाटण (संतोष पाटणकर) : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ आज बुधवार दि.२२ जुलै २०२६ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर यांच्या…

वैभववाडीत स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : दिवंगत नेते तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती वैभववाडी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.या निमित्ताने विद्यामंदिर कुंभवडे शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या सूचनेनुसार…

माजगाव गरड येथे दोन कारची समोरासमोर धडक

चालकाला झोप लागल्याने अपघात : सुदैवाने कोणीही जखमी नाही सावंतवाडी (प्रतिनिधी) : मुंबई गोवा जुन्या महामार्गावर सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कारच्या चालकाला झोप लागल्याने त्याच्या कारची धडक समोरून येणाऱ्या गाडीला बसली. या अपघातात दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. माजगाव…

वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एमआयडीसी उभारणार : पालकमंत्री नितेश राणे

नाधवडेतील प्रस्तावित एमआयडीसीसाठीची जागा बदलणार कणकवली (प्रतिनिधी) : नाधवडे येथील एमआयडीसी ची प्रस्तावित जागा बदलून वैभववाडी तालुक्यातच दुसऱ्या पर्यायी जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून दिली. पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, राज्याचे…