Konkan News

Konkan News

जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदस्यपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही समिती गठित करण्यात…

नाधवडे-वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करावे; यात एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्या – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

नाधवडे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बैठक मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून…

कुणकेश्वर किनारपट्टीवर वाळू चोरी

दोन टेम्पो महसूल विभागाच्या ताब्यात देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुणकेश्वर तळेवाडी परिसरातील समुद्र किनारपट्टीवरून बेकायदेशीर वाळू चोरी करणाऱ्या दोन टेम्पोधारकांना स्थानिक ग्रामस्थांनी रंगेहात पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी घडली. याबाबतची पुढील कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. उपलब्ध…

भजनी बुवा व मृदुंग वादकांनी घेतली जठार यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा भजनी मंडळ बुवा मंडळी व मृदुंग वादक यांनी आमदार प्रमोद जठार यांची येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली व आपल्या विविध समस्या मांडल्या. भजन ही आपण भजनी बुवा ही संस्कृती कोकणची लोकपरंपरा आहे. जोपासते आहात.…

कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार

मुंबई, ठाण्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट पुणे (प्रतिनिधी) : कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात आठवडाभर पावसाचा जोर वाढणार असून, त्यात मुंबईसह काही जिल्हयांत मुसळधार पावसाचा अॅरिंज अलर्ट देण्यात आला आहे. पंजाब, झारखंड, दक्षिण उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर आंध्र प्रदेश, मध्य…

तिरवडे येथे सखी महिला शेतकरी गटाचा नैसर्गिक पद्धतीने भात लागवडीचा यशस्वी प्रयोग

वैभववाडी (प्रतिनिधी) : शाश्वत व विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देत मौजे तिरवडे तर्फे खारेपाटण येथील ‘सखी महिला शेतकरी गटा’ने नैसर्गिक पद्धतीने भात लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. गोकृपा अमृताची रोप प्रक्रिया, गिरिपुष्पाच्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर तसेच SRI (श्री) पद्धतीने भात…

तथागत नागरिक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरविंद वळंजु यांची तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत कदम यांची फेर निवड

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून पत संस्थेच्या अध्यक्षपदी श्री अरविंद वळंजु तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली…

तळेरे येथे साडे सहा लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई : तिघांवर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे येथे अवैध गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी सोमवारी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत साडेसहा लाख रुपयांची गोवा…

कणकवली इस्कॉन मंदिर येथे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : इस्कॉन कणकवली (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) यांच्या वतीने कणकवली इस्कॉन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. नगराध्यक्ष…

एक सही लोकशाहीसाठी’ : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जनसही अभियान

विधानसभा प्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : पर्यावरण संरक्षण, लोकशाही मूल्यांचे जतन आणि जनतेच्या आवाजाला बळ देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पद्मश्री सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ‘जनसही मोहीम’ उत्साहात पार पडली. या अभियानाला…