Category बातम्या

समुद्रात पडून खलाशी बेपत्ता

मालवण समुद्रातील घटना मालवण (प्रतिनिधी) : समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील रुपेश गोपाळ जुवाटकर (रा. गाबीत केळी, ता. अंकोला, कारवार) हा खलाशी नौकेतून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी सकाळी मालवण समुद्रात घडली. याबाबत नौका मालक ऑलविन फर्नांडिस यांनी मालवण पोलीस…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती; आरोग्यसेवा होणार अधिक सक्षम

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या नियुक्तीला वेग स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, एम. एस. सामान्य शस्त्रक्रिया, एम.डी. त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांची झाली नियुक्ती कणकवली (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे तालुक्यातील आरोग्यसेवेला मोठा…

महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी निमंत्रित सुधारक पुरुषांचा मेळावा संपन्न

आपलं कुटुंब चांगले चालले तर आपला समाज चांगला चालतो. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे कणकवली (प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळ हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली , कणकवली पोलीस तसेच सुधारक पुरूष यांची संयुक्त बैठक कलमठ ग्रामपंचायत येथे आज संपन्न झाली.…

घोणसरी ग्रामपंचायतची ‘सोलर व्हिलेज’ कडे वाटचाल

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत एक आदर्श पाऊल उचलले आहे. सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून गावातील सर्व शासकीय इमारती -ग्रामपंचायत कार्यालय, गावातील सर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामुळे…

नियमित कर्जफेड करणाऱ्या आंबा-काजू शेतकऱ्यांना जिल्हा बँक २% व्याज सवलत देणार : मनिष दळवी

सिंधूदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन २०२६ पिंक हंगामामध्ये जिल्ह्यातील अवकाळी पाऊस दाटधुके आणि खार/दवा इ. हवामानीय बदलामुळे यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक असून नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे. शेतकऱ्यांचे हित…

पिसेकामते येथील राहत्या घराला आग ; सिलेंडर चा स्फोट

६ लाख २३ हजार ४०० रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिसेकामते – गावठणवाडी येथे मंगळवारी सुनील कृष्णा गुरव यांच्या राहत्या घराला सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. घराला लागलेल्या आगीतच घरातील घरगुती वापराच्या…

एक महिला, दुसऱ्या स्त्रीची सखी बनावी. तरच आजचा समाज महिलांचा आदर करेल-संजना आग्रे

महिलांच्या कार्याचा सत्कार आणि त्यातून प्रेरणा-यासाठी हा गौरव दिवस !- तन्वी मोदी फोंडा ग्रामपंचायत आयोजित जागतिक महिला दिनासाठी महिलांची अभूतपूर्व उपस्थिती ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : महिलांच्या हक्कासाठी, आंतरराष्ट्रीय महिला चळवळीने १९७७ साली अधिकृत मान्यता दिली. आणि ८ मार्च हा दिवस…

कणकवलीत स्ट्रीट लाईट व काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ…!

शहर विकासासाठी न.पं. कटिबद्ध नगराध्यक्ष संदेश पारकर…! प्रभाग क्र. 13 मधील कामाचा शुभारंभ….! कणकवली (प्रतिनिधी) : शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रस्त्यालगत काँक्रीट गटार बांधकाम व स्ट्रीट लाईट उभारणीच्या कामांचा शुभारंभ कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला. नागरिकांनी नगरपंचायतीवर टाकलेल्या विश्वासाचे हे…

एसएसपीएम च्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे ‘एमएचटी-सीईटी २०२६ क्रॅश कोर्स’ चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : एस.एस.पी.एम. च्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवलीत महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (MHT-CET) २०२६ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर ऑफलाइन क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यातील सराव, संकल्पनात्मक स्पष्टता आणि परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी या…

जागतिक महिला दिनी ओसरगावार रंगली पाककला आणि खेळ पैठणीची स्पर्धा

सरपंच सुप्रिया संतोष कदम यांची संकल्पना, आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव सरपंच श्रीमती सुप्रिया संतोष कदम यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून जागतिक महिला दिनानिमित्त शाळा ओसरगाव-कानसळीच्या भव्य पटांगणावर ‘खेळ पैठणीचा’ व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जि.प.…