मालवण तहसीलदार कार्यालयातील शौचालयांची दुरवस्था; नागरिकांत संताप

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मालवण तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील शौचालयांची अत्यंत दयनीय अवस्था असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापार्डेकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस…








