Category बातम्या

स्थानिक युवकांवर गुन्हे दाखल | कणकवलीत संताप

सायंकाळी पोलीस निरिक्षकांची घेणार भेट कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील 2 युवतींचा विनयभंग परप्रांतीय 2 युवकांनी केल्याची घटना 15 मे रोजी घडली होती. त्यानंतर संबंधित परप्रांतीय युवक ज्या सलुनमध्ये नोकरी करत होते. त्या सलुनच्या संचालिका असलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात कर्मचा-यांना…

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत आजगाव येथे बैलगाडा शर्यतीचा थरार; उत्साहात सोहळा संपन्न

बांदा (प्रतिनिधी) : आजगाव शिवशक्ती मैदान पांढरेवाडी परिसरात खिल्लार प्रेमी ग्रुप, नाद बैलगाडी शर्यतीचा यांच्या सहयोगाने शिवशक्ती मित्रमंडळ आजगाव आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या य स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या…

दर्पण” गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्या भव्य भूमिपूजन सोहळा

सिधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी दर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन 17 मे रोजी दुपारी…

नाथपंथीय मोहिनी, रुद्राक्षांचे कणकवलीत १८ पासून प्रदर्शन

लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये दोन दिवस प्रदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : सात पिढ्यांची नाथपंथीय परंपरेची ज्ञानतीर्थ यात्रा गुरुस्पर्श ज्योतिष विद्यालयाच्यावतीने नाथपंथीय महासिद्ध मोहिनी (वनस्पती) आणि रुद्राक्षांचे दुर्मीळ प्रदर्शन कणकवली कॉलेज मार्गावरील लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये सोमवार, १८ व मंगळवार, १९ मे रोजी सकाळी १० ते…

एसटीच्या महिला वाहकाचा प्रामाणिकपणा

लाखोंचे सोन्याचे ब्रेसलेट केले सुपूर्द कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी – कणकवली मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रामाणिकपणे जमा करून महिला वाहकाने आदर्श प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. एसटीच्या सावंतवाडी-कणकवली बसमध्ये कार्यरत असलेल्या महिला वाहक जे. व्ही.…

मुलींच्या छेडछाडीप्रकरणी कणकवलीत दोघांना झोडपले

दोन युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात दोन अल्पवयीन मुलींना इशारा करून छेड काढल्याचा ठपका ठेवत दोन युवकांना नागरिकांनी प्रसाद देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वा.…

जलदुर्गा कंपनीची शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ऑफर; 5G मोबाईल ऑटो कंट्रोलरसह 1 वर्ष फ्री JIO रिचार्ज

कोकण (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचे शेतीकाम अधिक सोपे, सुरक्षित आणि स्मार्ट करण्यासाठी जलदुर्गा कंपनीने एक अनोखी आणि आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. कंपनीच्या 5G मोबाईल ऑटो कंट्रोलरसह ग्राहकांना 1 वर्षांची वॉरंटी तसेच JIO SIM कार्ड आणि 1 वर्षांचा फ्री रिचार्ज दिला…

आचरा येथे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत…!

आमदार प्रमोद जठार यांनी घेतले इनामदार श्री देव रामेश्वरांचे दर्शन आणि आशीर्वाद आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद जठार यांची महाराष्ट्र विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल आचरा येथे भाजप कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या वतीने गुरुवार ७ मे रोजी रात्री आचरा…

दहावीचा निकाल जाहीर | पुन्हा एकदा कोकण अव्वल

निकालात मुलींची बाजी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीचा निकाल आज लागला आहे. यंदा 92.09 टक्के निकाल लागला. कोकण विभाग यंदाही अव्वल असून 97.62 टक्के एवढा निकाल लागला आहे. कोकण…

धाकधूक ; 10 वीचा निकाल उद्या

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ मे) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत…