Category बातम्या

तेजस्वी फाऊंडेशनचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिलिंद कांबळे चिंचवलकर यांना जाहीर

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली गावचे सुपुत्र असलेले कवी, लेखक, परिक्षक, स्तंभलेखक, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भिकाजी कांबळे (चिंचवलकर) यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सेवाभावी कार्याची दखल घेऊन तेजस्वी फाऊंडेशनने त्यांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ पुरस्कारासाठी नुकतीच निवड केली आहे.…

खारेपाटण येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्धघाटन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने येथील ग्राहकांना अधिक जलद गतीने सेवा देण्याच्या उद्देशाने खारेपाटण शिवाजीपेठ येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्धघाटन नुकतेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण चे शाखा प्रबंधक गणेश शिवतारे यांच्या…

कणकवलीत आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याहस्ते झाले उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : शहर विकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व गुढीपाडवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मांडेश्वर / मोरेश्वर…

फोंडाघाट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची खोटले कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी शैक्षणिक सहल

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील इतिहास विभागाच्या वतीने प्रथम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी खोटले (ता. मालवण) येथील प्राचीन कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना इतिहास विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे तसेच प्राचीन वारसा स्थळांचे महत्त्व…

गुढीपाडव्याला बांद्यात मोटारसायकल रॅलीचा जल्लोष

बांदा (प्रतिनिधी) : हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेल्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने आज बांदा शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. उत्साह, जल्लोष आणि पारंपरिक संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या या रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून नववर्षाचे स्वागत उत्साहात केले. रॅलीची सुरुवात…

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने

सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशनची स्थापना पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पोलीस…

कणकवलीत बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन

कणकवली (स्वप्नील तांबे): तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई शाखा कणकवली यांच्या वतीने शनिवार दिनांक २१ व रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शिबिरामध्ये बौद्ध धर्मातील आचारसंहिता, गाथा पठण तसेच विविध संस्कार…

पालकमंत्र्यांनी गुढीपाडव्याला पक्षप्रवेश करून ठाकरे सेनेला दिला सिंधुदुर्गात दणका

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ऐन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात भाजपाची पक्षप्रवेशाची गुढी उभारली असून जिल्ह्यात ठाकरे सेनेला दणका दिला आहे. देवगड तालुक्यातील पडेल भाजपा मंडल मधील वाडा गावातील ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते गुढीपाडव्यादिवशी ओरोस…

दुचाकी वरील नियंत्रण सुटून जानवली येथे अपघात; एक ठार तर एक जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली हुन विजयदुर्ग च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला आदळल्याने अपघात झाला. या अपघातात अनिल सिंग गौंड (वय 30 वर्ष मूळ रा. ग्राम जमूनिया, रामघर, जि. दमोह राज्य मध्यप्रदेश…

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘१०८’ रुग्णवाहिकेतच कन्यारत्नाचा जन्म

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा सण गुढीपाडवा साजरा होत असतानाच वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे आनंदाची दुहेरी बातमी समोर आली. ‘१०८’ रुग्णवाहिकेतच एका महिलेची सुखरूप प्रसूती होत गोंडस कन्यारत्नाचा जन्म झाला. आज सकाळी ८:२२ वाजता ‘१०८’ नियंत्रण कक्षाला वायंगणी येथून…