अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी नेपाळी कामगारास ३० वर्षे कारावास

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): आंब्याच्या वागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विष्णू प्रसाद डिल्ली कृष्ण न्यौपाने (६०) सध्या रा. कोचरा, वेंगुर्ला मूळ रा. नायरनमतलेस, पाल्पा, नेपाळ याला दोषी ठरवत विशेष न्यायाधीश श्रीम. व्हि. एस. देशमुख यांनी २० वर्षे सश्रम कारावास…






