Category बातम्या

नियमित कर्जफेड करणाऱ्या आंबा-काजू शेतकऱ्यांना जिल्हा बँक २% व्याज सवलत देणार : मनिष दळवी

सिंधूदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन २०२६ पिंक हंगामामध्ये जिल्ह्यातील अवकाळी पाऊस दाटधुके आणि खार/दवा इ. हवामानीय बदलामुळे यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक असून नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे. शेतकऱ्यांचे हित…

पिसेकामते येथील राहत्या घराला आग ; सिलेंडर चा स्फोट

६ लाख २३ हजार ४०० रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिसेकामते – गावठणवाडी येथे मंगळवारी सुनील कृष्णा गुरव यांच्या राहत्या घराला सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. घराला लागलेल्या आगीतच घरातील घरगुती वापराच्या…

एक महिला, दुसऱ्या स्त्रीची सखी बनावी. तरच आजचा समाज महिलांचा आदर करेल-संजना आग्रे

महिलांच्या कार्याचा सत्कार आणि त्यातून प्रेरणा-यासाठी हा गौरव दिवस !- तन्वी मोदी फोंडा ग्रामपंचायत आयोजित जागतिक महिला दिनासाठी महिलांची अभूतपूर्व उपस्थिती ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : महिलांच्या हक्कासाठी, आंतरराष्ट्रीय महिला चळवळीने १९७७ साली अधिकृत मान्यता दिली. आणि ८ मार्च हा दिवस…

कणकवलीत स्ट्रीट लाईट व काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ…!

शहर विकासासाठी न.पं. कटिबद्ध नगराध्यक्ष संदेश पारकर…! प्रभाग क्र. 13 मधील कामाचा शुभारंभ….! कणकवली (प्रतिनिधी) : शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रस्त्यालगत काँक्रीट गटार बांधकाम व स्ट्रीट लाईट उभारणीच्या कामांचा शुभारंभ कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला. नागरिकांनी नगरपंचायतीवर टाकलेल्या विश्वासाचे हे…

एसएसपीएम च्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे ‘एमएचटी-सीईटी २०२६ क्रॅश कोर्स’ चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : एस.एस.पी.एम. च्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवलीत महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (MHT-CET) २०२६ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर ऑफलाइन क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यातील सराव, संकल्पनात्मक स्पष्टता आणि परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी या…

जागतिक महिला दिनी ओसरगावार रंगली पाककला आणि खेळ पैठणीची स्पर्धा

सरपंच सुप्रिया संतोष कदम यांची संकल्पना, आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव सरपंच श्रीमती सुप्रिया संतोष कदम यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून जागतिक महिला दिनानिमित्त शाळा ओसरगाव-कानसळीच्या भव्य पटांगणावर ‘खेळ पैठणीचा’ व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जि.प.…

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृतीसाठी सावंतवाडीत बाईक रॅली

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत अभय केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमाअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरात बाईक रॅली काढून नागरिकांमध्ये मुलींच्या शिक्षण व संरक्षणाबाबत जागृती करण्यात आली. या रॅलीचा…

महिला दिनानिमित्त कणकवलीत रक्तदान शिबीर

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली नगरपंचायत, कणकवली नगरपंचायत महिला व बालकल्याण विभाग, कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवली सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 12 मार्च रोजी करण्यात आले आहे. हे…

तुळसमध्ये गव्या रेड्यांच्या झुंजीची वाहनांना धडक, ४ जण जखमी; ओमनी रिक्षेचे नुकसान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तुळस येथील शिवाजी हायस्कूलजवळ सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास गव्या रेड्यांच्या झुंजीमुळे थरारक अपघात घडला. दोन गव्यांमध्ये सुरू झालेल्या भीषण झुंजीदरम्यान एक गवा भरधाव वेगात धावत येत समोर उभ्या असलेल्या ओमनी व रिक्षेला धडकला. यामुळे ४ जण…

‘घे भरारी’च्या महिलांचा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘घे भरारी’ फाउंडेशन सावंतवाडी यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे केले होते. यात फाउंडेशनच्या महिलांनी सादर केलेला दशावतार नाटकाचा दणदणीत प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. स्थानिक महिलांनी साकारलेल्या भुमिकांना…