Category बातम्या

आंबा काजू शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या औषध कंपन्यांवर कारवाई करावी

मा. खा. राजू शेट्टी यांची कृषी आयुक्तांकडे मागणी पुणे (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व किटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा सर्व औषध कंपन्यावर गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना…

चांदोशी तिठ्यावर अर्धवट रस्ता; बॅरिगेट्स नसल्याने अपघात – नागरिकांमध्ये संताप

नांदगाव (स्वप्निल तांबे) : देवगड-नांदगाव मार्गावर चांदोशी तिठ्या नजीक सध्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, या ठिकाणी मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. देवगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे काम काही फूट आधीच थांबवण्यात आले असून रस्त्याची कडा तशीच उघडी ठेवण्यात आली आहे.…

परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत मोफत आरोग्य शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण व माजी आमदार यांच्या सहकार्याने मा. श्री. परशुरामजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात…

एस.एस.पी.एम. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ‘व्हर्च्यूओसीक २०२६’ तांत्रिक महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली येथील सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये ‘व्हर्च्यू ओसीक २०२६’ या भव्य तांत्रिक महोत्सवाचे अत्यंत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. ८ आणि ९ एप्रिल २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवामुळे महाविद्यालयीन परिसर तंत्रज्ञानाच्या…

माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त खांबाळेत करिअर मार्गदर्शन शिबिर

मंगेश लोके मित्रमंडळ व भाजप खांबाळे यांचे आयोजन; प्रा. सूर्यकांत लोखंडे यांचे मार्गदर्शन वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मंगेश लोके मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी, खांबाळे यांच्या वतीने…

बांद्यात मा. खासदार नारायण राणे चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन संपन्न

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे चषक बांदा या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महिला आघाडी भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सावंतवाडी…

मालवण समुद्रात एलईडी नौकांवर धडक कारवाई | नौका ताब्यात

मालवण (प्रतिनिधी) : मालवण समोरील समुद्रात गोवा व देवगड येथील एलईडी मासेमारी नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली असून नौका ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. मालवण…

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लांबवले

कणकवली (प्रतिनिधी) : कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी भररस्त्यात हिसकावून नेले. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता आशिये -सोनगेवाडी परिसरात घडली. रिचा राजन रासम असे पीडित महिलेचे नाव असून, त्या…

गुंता वाढला; आर्चिणेत शिकाऱ्याचा शिकारी कोण ?

वैभववाडी (प्रतिनिधी) : मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सागर पाटोळे आणि कृष्णा कातकर हे दोघे आर्चिणे घाणेगड येथील कुर्ली धरणाच्या कलव्याच्या जंगलात शिकारीसाठी गेले होते. कलव्याच्या बाजूने कच्चा रस्ता असून रस्त्यावरून अज्ञात मोटरसायकल वरून आले असता त्यांनी आपल्या दिशेने बंदूकीतून…

वैभववाडीत ११ एप्रिलला रंगणार कुस्तीचा थरार

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (११एप्रिलला) सायंकाळी पाच वाजता भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले. येथील सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मैदानावर “सिंधुनायक केसरी” या नावाने…