महिलांचा सन्मान ठेवण्यासाठी जि. प. चा महत्त्वाचा निर्णय

एकेरी उल्लेख टाळण्याचे आदेश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कार्यालयीन व्यवहारात कोणत्याही महिलेला एकेरी नावाने संबोधू नये, त्यांना सन्मानपूर्वक संबोधावे, अशा स्पष्ट सूचना सर्व कर्मचाऱ्यांना…








