ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे ८९व्या वर्षी निधन

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय. वयाच्या 89 व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’नं जगाचा अखेरचा निरोप घेतला. तब्बल सहा दशकं बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र…








