प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटणच्या वतीने श्री प्रवीण लोकरे यांचा सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक श्री प्रवीण दिगंबर लोकरे यांची नुकत्याच्या झालेल्या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल प.पू. भालचंद्र…








