Breaking News

भाजपच्या ‘विशाल’ कार्यालयात बंद दाराआड वन-टू-वन चर्चा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील भाजपच्या विशाल कार्यालयात बंद दारा आड चर्चा सुरू असून जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असून ते इच्छुक कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधत आहेत. त्यांच्या सोबतीला पालकमंत्री नितेश राणे हे देखील उपस्थित आहेत.