Breaking News

बजरंग दल व हिंदू रक्षक सेनेच्या वतीने आजच्या भारत न्यूझीलंड सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्क्रीनवर दाखवला जाणार सामना

कणकवली (प्रतिनिधी) : बजरंग दल आणि हिंदूरक्षक सेना कणकवली च्या वतीने आज होणाऱ्या भारत V/S न्युझीलंड सामान्याचे लाईव्ह प्रक्षेपण कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आले आहे. सर्व कणकवली वासियानी या कार्यक्रमास उपस्थित राहुन या सामन्याचा मोठ्या स्क्रीनवर पाण्याचा लाभघ्यावा असे आवाहन हिंदू रक्षक सेना व बजरंग दलाचा सर्व कार्यकर्त्यां कडून करण्यात आले आहे.