सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेत दिल्या शुभेच्छा
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंधन विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.