चला कुडाळ घडवूया पर्व तिसरे..

कुडाळ (प्रतिनिधी) : चला कुडाळ घडवूया पर्व तिसरे मद्धे आकाश दर्शन व खगोल शास्त्र करियर संधी हा कार्यक्रम शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ येथे नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे

सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माहीम चे आमदार महेश सावंत, कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभवजी नाईक व कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची असणार आहे तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.