Breaking News

समीर नलावडेंनी भाजपा स्थापना दिवस केला साजरा

भाजपाच्या वाटचालीस नलावडे व कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा स्थापना दिवस कणकवलीमध्ये माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या निवासस्थानी भाजपाचा झेंडा फडकवून साजरा केला. भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह राज नलावडे, पंकज पेडणेकर, नवरा झेमणे, साहिल शंकरदास आदी उपस्थित होते.