Breaking News

आता मोबाईल आणि स्मार्ट टीव्ही थेट घरपोच; अमित चव्हाण यांची ग्राहकांसाठी नवी सुविधा

तळेरे (प्रतिनिधी) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन अमित चव्हाण यांनी सर्व प्रकारचे अत्याधुनिक मोबाईल फोन आणि स्मार्ट टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांना घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) देखील पुरविण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

येथे सर्व नामांकित कंपन्यांचे नवीन मॉडेल्स, आकर्षक दरात मोबाईल हँडसेट तसेच विविध आकारांमधील स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. ग्राहकांना दर्जेदार उत्पादने, विश्वासार्ह सेवा आणि सर्वोत्तम गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे अमित चव्हाण यांनी सांगितले.

आसपासच्या परिसरातील ग्राहकांसाठी जलद आणि सुरक्षित होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी व ऑर्डरसाठी ९०२८८८७७७९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.