घरात घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्ध महिलेचा खून

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोहिणी रमेश गुराम (वय- ६५) या वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्ला करून संशयित चोरटे पळून गेले.…








