Category कणकवली

कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ‘सखी संवाद’ सोहळा उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ‘सखी संवाद’ हा विशेष कार्यक्रम नुकताच येथील एचपीसीएल हॉलमध्ये अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. “लेकी महाराष्ट्राच्या, शिलेदार…

कलमठला दर दिवशी ३ लाख लिटर पाणी मिळणार.!

नगराध्यक्ष संदेश पारकर व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत कलमठ ला पाणी पुरवठा सुरू.! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सांडपाणी गडनदीपात्रात सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले. नदीपात्रातील पाण्यावरील कलमठ गावची नळपाणी योजना बंद पडली आहे. त्यामुळे कलमठ…

जाणवली बौद्ध विकास संघाचे प्रमुख सल्लागार धर्माजी पवार यांचे निधन; उद्या अंत्ययात्रा

कणकवली (प्रतिनिधी) : जाणवली बौद्ध विकास संघ, मुंबई येथील सर्व सभासदांना अत्यंत दुःखद बातमी देण्यात येत आहे की, संघटनेचे प्रमुख सल्लागार आयु. धर्माजी गणपत पवार यांचे आज दिनांक २६ मार्च २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले…

वाढदिवसानिमित्त कणकवलीत मा.आ. वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय तसेच मित्र परिवार यांनी…

कणकवलीत पेट्रोल-डिझेल टंचाई; वाहनचालक हैराण

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात सध्या पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इंधनाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे बस स्थानक शेजारील तसेच पोलीस स्थानकाजवळील दोन पेट्रोल पंप पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अचानक उद्भवलेल्या या…

२४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता ३३१(३), ३३१ (४), ३०५ (अ) अंतर्गत दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १८ मार्च रोजी सकाळी १०:३० ते दि.…

कार्यकर्त्यांच्या बळावर लाचारी आणि दबाव झुगारण्याची ताकद मला मिळूदे, हेच माझे देवाकडे गाऱ्हाणे – वैभव नाईक

विविध सामाजिक उपक्रमांनी कुडाळात मा. आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कणकवली (प्रतिनिधी) : कार्यकर्त्यांच्या प्रेमातून मला ऊर्जा मिळत असून आज माझा पराभव झाला असला, तरी याच उर्जेने मी पुढे काम करत राहणार आहे. सत्ता नसली तरी अनेक लोक…

तोंडवली बावशी येथे ११ केवी मेन लाईन कामाचा शुभारंभ

३० लाखांच्या विकासकामाला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक २५ मार्च २०२६ रोजी तोंडवली बावशी ग्रामपंचायत हद्दीतील बावशी गावठण येथे महावितरणच्या आर.डी.एस.एस. योजनेअंतर्गत ११ केवी मेन लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे ३० लाख रुपयांच्या निधीतून हे महत्त्वाचे वीजविषयक विकासकाम हाती…

कणकवलीतील शैलजा धुमाळे यांचे निधन….

सामाजिक-राजकीय क्षेत्रात हळहळ…! कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील कनकनगर, ओंकार हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी शैलजा शांतीलाल धुमाळे (वय 62) यांचे मंगळवारी सकाळी कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात…

माजी आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ६२…