Category सावंतवाडी

प्रमोद जठार यांचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याकडून अभिनंदन

सावंतवाडी (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाने जेष्ठ नेते मा. प्रमोद जठार यांची विधानपरिषद आमदार पदी निवड होत आहे या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब उपस्थित होते. मा.…

सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांचा भव्य सत्कार

विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे सिंधुदुर्ग वासियांची मोठी अपेक्षा- वैभव नाईक सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर आज प्रथमच वैभव नाईक यांनी सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख…

शिवसेना संघटना जोमाने बांधूया

जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच वैभव नाईक सावंतवाडीत सावंतवाडी (प्रतिनिधी) : येत्या दोन वर्षाचा आपल्याकडे वेळ असून शिवसेना संघटना जोमाने बांधूया, यापुढे तरुणांना संघटनेत संधी दिली जाईल असे आश्वासन उबाठा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार यांनी वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिले.…

सागर कारिवडेकर याला अखेर अटक; सहा महिन्यांपासून होता फरार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी अखेर कारिवडे येथून ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले…

वादळी वाऱ्यामुळे सावंतवाडीत झालेल्या नुकसानीची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी

जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यात फार मोठे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू. शासनाच्या निकषा नुसार तसेच चौकटी बाहेर जाऊन देखील लोकांना आधार…

सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी ( प्रतिनिधी) : सावंतवाडी शहराला काल मध्यरात्री १२ च्या सुमारास भीषण वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या वादळाने शहरातील अनेक भागांत मोठे नुकसान केले असून,…

मळगाव घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात

लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबातील ४ जण जखमी सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील मळगाव घाटात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका इको कारचा भीषण अपघात झाला. धार्मिक सोहळा आटोपून परतणाऱ्या शहरातील शिरसाट कुटुंबाची कार थेट दरीत कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये…

सैनिक सैनिक स्कूल आंबोली येथे साहसी व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांतर्गत इतिहास साधने व प्रदर्शन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सैनिक स्कूल आंबोलीच्यावतीने १८ एप्रिल ते ०१ मे या कालावधीत साहसी व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या अनुषंगाने रविवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी ३.०० वाजता इतिहासाची साधने व प्रदर्शन हा…

सावंतवाडीत लॉजिंगमध्ये ७० वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील साईकृपा लॉजिंगमध्ये वास्तव्यास असलेल्या एका ७० वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. नोवेल अल्बर्ट डिसोजा (रा. कोपर खैरणे, नवी मुंबई) असे मृत वृद्धाचे नाव असून याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची…

टायर फुटल्याने दुभाजक तोडून डंपर महामार्गावर पलटी

खडी रस्त्यावर पसरली; वाहतूकीचा खोळंबा सावंतवाडी (प्रतिनिधी) : कसाल ते गोव्याच्या दिशेने खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने तो दुभाजक तोडून पलिकडच्या बाजूला पलटी झाला. या अपघातात डंपर चालक थोडक्यात बचावला मात्र डंपरमधील खडी रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने वाहतूकीचा मोठा खोळंबा…