Category सावंतवाडी

सावंतवाडी पोलिस ठाण्यात महिला दिन उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. महिला पोलिस ठाणे ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली. यावेळी…

कोल्हापुरात १३ मार्च रोजी भव्य ‘रोजगार मेळावा’

हजारो तरुण-तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी : विनामूल्य नोंदणी आणि जागेवरच मिळणार नियुक्तीपत्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विवेकानंद महाविद्यालय आणि युवाशक्ती फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम सावंतवाडी( प्रतिनिधी) : बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), कोल्हापूर विभागीय केंद्र,…

सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात मोकाट कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. पालिका प्रशासन आणि नवनिर्वाचित नगरसेवक मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी घोषणा करत आहेत. मात्र, अद्याप कुठलीच घोषणा प्रत्यक्षात उतरलेली नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण…

छत्रपती शिवरायांचा इतिहास जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवप्रेमींचे कार्य कौतुकास्पद – सीताराम गावडे

आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये शिवकालीन साधनांचे प्रदर्शन मळगाव येथील शिवप्रेमी ज्ञानेश्वर राणे जपताहेत शिवकालीन इतिहास सावंतवाडी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिसाची माहिती व्हावी व आपला शिवकालीन इतिहास जिवंत रहावा यासाठी शिवप्रेमी मोठी मेहनत घेताना दिसत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकालीन…

निराधार महिलेला सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळेचा आधार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ओटवणे येथील निराधार महिलेला सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळेने आधार दिला. प्रमिला राऊळ वय 60 असं त्या महिलेच नाव आहे. माजगाव नाला येथे रस्त्यावर ही वृद्ध महिला बसली होती. तेव्हा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी तीला पाहिलं…

लॉन टेनिस कोर्ट’ रुंदीकरणासाठी जिमखान्यावरील झाडांची कत्तल

मनसेसह नागरिकांची नाराजी सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील जिमखाना मैदानावर टेनिस कोर्ट रुंदीकरणासाठी नगरपालिकेने केलेल्या जुन्या झाडांच्या कत्तलीमुळे मनसेसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडू, प्रेक्षक आणि नागरिकांना सावली देणारी ही वृक्ष तोडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेच्या वतीने जिमखाना…

सावंतवाडी पं. स. सभापती उपसभापतीपदी कोणाची वर्णी ?

9 मार्चला होणार फैसला सावंतवाडी (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठीची निवडणूक प्रक्रिया अखेर जाहीर झाली असून येत्या ९ मार्च २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. सभापती पद आरक्षित…

नेरुरुचा “देवराई” संघ ठरला “मालवणी करंडक”चा मानकरी…

महोत्सवाचा थाटात समारोप; संदिप गावडेंसह मायकल डिसोझांचा सन्मान… सावंतवाडी (प्रतिनिधी) : ओंकार कलामंच सावंतवाडी आणि पाटणकर एज्यूकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या मालवणी करंडक महोत्सवाचा नेरुर येथील आयडीएल इंग्लिश स्कुल यांचा “देवराई” हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. रत्नागिरी…

डंपर – दुचाकीस्वार यांच्यात धडक; दुचाकीचा चक्काचूर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड प्राथमिक शाळेजवळ मायनिंग वाहतूक करणारा डंपर व गोव्यात कामानिमित जाणारे दुचाकी स्वार यांच्यात धडक होत अपघात झाला. केवळ दैवबलवत्तर म्हणून या अपघातात हे दोघे दुचाकी स्वार थोडक्यात बचावले. दुचाकी गाडीचे यात मोठे नुकसान झाले आहे. चिन्मय…

दुर्दैवी ; गाडीच्या खिडकीमधून बाहेर पडल्याने चिमुकल्याचा अंत

दरीत गाडी कोसळल्याने घटना सावंतवाडी ( प्रतिनिधी) : इन्सुली खामदेव नाका येथे गाडीच्या खिडकीमधून बाहेर पडल्यामुळे चार वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरीत गाडी कोसळल्यामुळे ही घटना घडली. यात इतर कुटुंबांला…