कणकवलीत ‘नृत्यशिबिर २०२६’ समर कॅम्पचे उत्साहात उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : त्रीमुर्ती डान्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नृत्यशिबिर २०२६’ या समर कॅम्पचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास कणकवलीचे माननीय नगराध्यक्ष संदेश पारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास प्राध्यापक हरिभाऊ भिसे, अच्युतराव वनवे, राजेंद्र…








