Category कोकण

स्पेशल प्रीमियर लीगचे अनिल कांदळकर यांच्या हस्ते उद्घाटन !

जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजारपेठ चे आयोजना मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजार पेठ आयोजित स्पेशल प्रीमियर लीग चे उदघाट्न माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स.मालवण सभापती…

पिंगुळी पाट रस्यावर बोलेरो पिकअप आणि कार मध्ये अपघात

कुडाळ (प्रतिनिधी) : पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणाऱ्या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास झाला. उपलब्ध माहितीनुसार, पिंगुळी…

जामसंडे परिसरातून एकाच दिवशी दोन युवतीसह एक युवक बेपत्ता

तिघेही विजापूरी समुदायातील देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे परिसरातून एकाच दिवशी दोन युवतींसह एक युवक बेपत्ता झाल्याच्या स्वतंत्र तक्रारी देवगड पोलिस स्थानकात संबंधितांच्या नातेवाईकांनी दिल्या आहेत. हे तिघेही विजापूरी समुदायातील असून ते २५ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ ते ८.३० या कालावधीपासून…

उपअभियंता शेडेकर चिखलफेकप्रकरणी मंत्री नितेश राणेंसह सर्व आरोपी निर्दोष

सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी 1 महिना कारावास, 1 लाख दंड शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार ओरोस (प्रतिनिधी) : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.…

कणकवलीत 1 मे रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

श्री स्वयंभू मंदिरात 12 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार 1 मे रोजी सकाळ पासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 5.30…

मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे येथील भीषण अपघातात खारेपाटण येथील रिक्षाचालकाचा मृत्यू

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण जवळ असलेल्या नडगिवे येथील एका अवघड वळणावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात खारेपाटण रामेश्वर नगर येथील रिक्षाचालक संदीप दिलीप पाटील (वय ४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. २६…

कणकवलीत उद्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा रणसंग्राम.!

घोणसरी, दारिस्ते आणि तळेरेत होणार मतदान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी होणारी पोटनिवडणूक उद्या, २८ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पर्यंत विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक…

सातरल येथे श्री लिंगेश्वर पावणादेवी मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याला पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट

श्री लिंगेश्वर पावणादेवी चे घेतले दर्शन कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातरल येथील श्री लिंगेश्वर पावणादेवी मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देऊन पावणादेवीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार…

वैभववाडी रेल्वे स्टेशन रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा

पं.स. सदस्य मंगेश लोकेंचे पालकमंत्र्यांना निवेदन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वैभववाडी रेल्वे स्टेशन…

नाटळ येथे संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; वक्तृत्व स्पर्धा व ‘स्वरझंकार’ ऑर्केस्ट्राचा जल्लोष

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला होम मिनिस्टर खेळ रमाईच्या पैठणीचा कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ बौद्ध विकास संघ, नाटळ शाखा मुंबई (नोंदणीकृत) यांच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दि. ३० एप्रिल ते १…