Category कोकण

ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत; ग्रामसचिवालयातूनच विकासाला गती – नितेश राणे

सर्व कारभार एकाच इमारतीतून झाल्यास नागरिकांना सुविधा देणे सोपे तिर्लोट ग्रामसचिवालय इमारतीचे लोकार्पण उत्साहात देवगड (प्रतिनिधी) : “ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत. कारण ग्रामपंचायत हीच लोकविकास व ग्रामविकासाची केंद्रे आहेत. गावातील सर्व कारभार एकाच इमारतीतून चालल्यास नागरिकांना सुविधा देणे अधिक सोपे…

कर्ली नदीकाठी असलेले बेकायदेशीर वाळू रॅम्प उद्ध्वस्त !

कुडाळ महसूलची कारवाई चोरटे वाळू उत्खनन करणा-या माफीयांना दणका कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील कर्ली नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाने मोठी कारवाई करत वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या थेट…

मालवणी बझारच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण तळवडेकर यांची एकमताने निवड

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लिमिटेड संचलित मालवणी बझारच्या अध्यक्षपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अजय लक्ष्मण हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेची सभा पार पडली.…

देवगड निपाणी रस्त्यावरील फोंडाघाट मध्ये हेवी अवजड वाहनांची वाहतूक शनिवार रात्रीपासून बंद राहणार ?

नवनिर्वाचित जि. प. सदस्य राजन चिके यांच्या पाठपुराव्याला यश ! नागरिकांमधून समाधान ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसात अवजड वाहनाखाली, होणाऱ्या परंतु सुदैवाने बचावलेल्या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन, जि. प. सदस्य राजन चीके यांनी पोलीस प्रशासन यांना अवजड वाहतूक…

खारेपाटण एस टी बसस्थानक येथे एस टी सवलत NCMC कार्ड कॅम्प संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर) : महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ पुरस्कृत व ग्रामपंचायत खारेपाटण यांच्या सौजन्याने खारेपाटण एस टी बस स्थानक येथे आज शनिवार दि.२५ रोजी प्रवाशांना एस टी सवलत पास व नवीन NCMC कार्ड काढून देण्याचा विशेष कॅम्प खारेपाटण जि.प.सदस्य…

खारेपाटण प्रा.आ.केंद्रात जागतिक हिवताप दीनानिमित्त कार्यक्रम संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे आज शनिवार दि.25 एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप (मलेरिया )दीन कर्मचारी व रुग्ण तसेच नागरिक यांच्या उपस्थित त्यांना मार्गदर्शन करून साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम यांच्या…

ओसरगाव टोल नाका रद्द करण्याची मागणी !

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ! कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथे प्रस्तावित टोल नाका जिल्ह्याच्या मध्यभागी ठेवण्यात येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टोल नाका तात्काळ रद्द करून जिल्ह्याच्या सीमेवर स्थलांतरित करण्यात…

१ मे रोजी सुरू होणाऱ्या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

निलेश राणे यांचे आवाहन कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी १ मे पासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची…

वादळी वाऱ्यामुळे सावंतवाडीत झालेल्या नुकसानीची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी

जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यात फार मोठे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू. शासनाच्या निकषा नुसार तसेच चौकटी बाहेर जाऊन देखील लोकांना आधार…

कणकवली तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

उद्योजक पुरस्कार संदीप चौकेकर यांना तर ज्येष्ठ पत्रकार संजय माळवदे , उत्कृष्ट पत्रकार चंद्रशेखर देसाई , ग्रामीण पत्रकार संतोष पाटणकर यांना पुरस्कार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाचे सन 2025 – 26 चे पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये…