Category कोकण

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा-मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत माहिती

अमेरिका-इराण युद्ध परिस्थितीमुळे निर्यात व्यवस्थेवरील परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारचे केंद्राशी समन्वय; मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम राज्यातील निर्यात व्यवस्थेवर होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे…

NMMS परीक्षेत काळसे हायस्कूलचे यश

चौके (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता 8 वी, NMMS 2025-26 (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे विद्यालयाचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अर्चिता विवेकानंद…

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या गुरखे यांचा राज्यात प्रथम क्रमांक

वैभववाडी (प्रतिनिधी) : पुणे येथे राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत तब्बल १०७० स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या त्या…

खारेपाटण येथील केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत संदीप बागवे मित्र मंडळ फोंडाघाट संघ अंतिम विजेता तर वैभव इलेव्हन कलमठ उपविजेता

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील केदारेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत संदीप बागवे मित्र मंडळ फोंडाघाट या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या स्पर्धेत वैभव इलेव्हन कलमठ,…

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला “कायाकल्प उपक्रम” अंतर्गत डॉ. हर्षला वेदक यांची सदिच्छा भेट

खारेपाटण प्रा. आ. केंद्राचे समितीच्या वतीने करण्यात आले बाह्य मूल्यांकन खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने व गुणवत्ता आश्वासन कक्ष यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला आज “कायाकल्प उपक्रम” अंतर्गत सन…

आम. निलेश राणे यांचा वाढदिवस वेंगुर्ले येथे तीन दिवस विविध कार्यक्रमानी होणार साजरा

मॅरेथॉन, कांदळवन सफाई, आरोग्य शिबिर सह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी इंडियन आयडल विनर “सलमान अली नाईट” खास आकर्षण वेंगुर्ले (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण चे आमदार तथा शिवसेना नेते निलेश नारायण राणे यांचा वाढदिवस वेंगुर्ले येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात…

ठाकरे शिवसेना कणकवली तालुक्याची 7 मार्चला बैठक

कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक शनिवार, ०७ मार्चला सकाळी ११ वा. कणकवली विजयभवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना महिला आघाडी आणि युवासेनेचे सर्व आजी-आजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे…

अवैध सिलिका उत्खनन क्षेत्राचे ड्रोनद्वारे होणार मोजमाप

शासनाचे कारवाईचे आदेश; परशुराम उपरकरांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासारडे गावासह अन्य आजूबाजूच्या गावांमध्ये खाणपट्टा / तात्पुरते परवाने मंजूर केलेल्या ठिकाणी अथवा अन्य जागेत विनापरवाना उत्खनन झालेल्या सर्व क्षेत्रांच्या सद्यस्थितीवर मागील तीन वर्षांच्या गुगल इमेजचा वापर करून दंडात्मक…

मेढा येथे ९ रोजी चौकचार मांड उत्सव

मालवण (प्रतिनिधी) : मालवण-मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन सोमवार, ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे, रात्री ८ वा. सामूहिक गाऱ्हाणे, रात्री १० वा. कलावंतीण…

कणकवली महाविद्यालयात ‘उद्योजक आपल्या भेटीला’ अंतर्गत चर्चासत्र

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली येथे अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने आयोजित ‘फळ प्रक्रिया उद्योगातील व्यवसायाच्या संधी’ यावर’ उद्योजक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचारमंचावर प्राचार्य…