सुकळवाड येथे इमारत बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबीर !

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कार्यालय सुकळवाड येथे इमारत बांधकाम कामगार यांची आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करण्यात येऊन औषध वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत तपासणीसाठी आलेले डॉ. श्री. संजय चव्हाण, ई. आर. टी.…








