Category कोकण

मालवणी गाऱ्हाण्याने एम 2 एम प्रिन्सेस विजयदुर्गकडे रवाना

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबईतील भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) येथून आज सकाळी ८ वाजता पहिली फेरी विजयदुर्गच्या दिशेने रवाना झाली. या सेवेचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला असून, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ‘M2M…

बैलगाडा शर्यतीत मुक्या जनावरांची काळजी घ्या -पालकमंत्री नितेश राणे

नाधवडेत भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत उत्साहात वैभववाडी (प्रतिनिधी) : बंड्या मांजरेकर मित्र मंडळ आयोजित बैलगाडा शर्यत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमुळे वेगळा अनुभव व वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झाले आहे. शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी…

बोर्डवे रेल्वे स्टेशनच्या मागणीसाठी दशक्रोशीतील नागरिकांच्या उपोषणस्थळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : बोर्डवे येथे रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळावी या मागणीसाठी दशक्रोशी संघर्ष समितीच्यावतीने २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वा. पासून बोर्डवे रेल्वे फाटक येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास रेलरोको आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला…

माय भारत सिंधुदुर्गच्या पुढाकारातून राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान व एआय मार्गदर्शन

विज्ञाननिष्ठ विचार, तंत्रज्ञानसाक्षर युवा आणि सक्षम सिंधुदुर्ग” तळेरे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने माय भारत सिंधुदुर्ग या मुख्य आयोजकांच्या पुढाकारातून कणकवली तालुक्यात विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची अंमलबजावणी सिंधू फाउंडेशन, प्रज्ञांगण आणि…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत केतकी वायंगणकर, स्वरा मोहिते प्रथम

स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे आयोजन तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून केतकी शरद वायंगणकर आणि लहान गटातून स्वरा हणमंत मोहिते यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दोन्हीही गटात एकूण 28 स्पर्धकांनी…

मालवण समुद्रात पोलिसांची ‘नेपोलियन’ गस्ती नौका बुडाली; सर्व कर्मचारी सुखरूप

मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसळलेल्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात पोलिसांची ‘नेपोलियन’ ही गस्ती नौका आज दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास बुडाल्याची घटना घडली. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस किनाऱ्यापासून सुमारे दहा वाव अंतरावर ही दुर्घटना घडली. सुदैवाने नौकेवरील…

महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये; वेळेत तपासणी अत्यावश्यक – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण आणि विज्ञानामुळे समाजाची प्रगती झाली असली तरी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे प्रतिपादन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. गुरुकृपा हॉस्पिटल व सरस्वती मेडिकल फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सत्यविजय जाधव मित्रमंडळाच्या माध्यमातून…

नवीन विकास आराखड्यावर नागरिकांनी सूचना – हरकती नोंदवाव्यात – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराचा नवीन विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये विविध आरक्षणांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही आरक्षणे रद्द झाली असून काहींमध्ये फेरबदल करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी नवीन आरक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्याचा…

महा आवास अभियानमध्ये बोर्डवेचे यश !

मसुरे (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महा आवास अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रामपंचायत बोर्डवे यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामविकासाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण व परिणामकारक…

सावंतवाडीत १४ मार्चपासून ‘वैश्यवाणी प्रीमिअर लीग’चा रणसंग्राम

हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचे आयोजन उद्घाटन कार्यक्रमास येणार भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्या वतीने येत्या १४ आणि १५ मार्च रोजी ‘वैश्य वाणी प्रीमिअर लीग’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…