Category कोकण

कणकवलीत मोहरमनिमित्त ताबूत फेरी

कणकवली (प्रतिनिधी) : मोहरमनिमित्त वरवडे येथील मुस्लिम बांधवांच्यावतीने कणकवली शहरातून ताबूत फेरी उत्साहात काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक श्रद्धेतून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वरवडे येथून होत ही कलमठ-मुख्य बाजारपेठ-पटकीदेवी, तेलीआळी, छत्रपती शिवाजी…

देवली माळरानावर गव्यांचा कळप, वन विभागाने उपाययोजना करावी

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील देवली माळरान परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात गवारेडे वावरत असल्याची चर्चा होती. मात्र, आता एकाचवेळी गव्यांचा कळप दिसून आल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात…

देवगड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसांचे लोकार्पण; नागरिकांनी एसटीतून प्रवास करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘जिजाऊ’ बस गाड्यांचे लोकार्पण आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीफळ अर्पण करून बसांचे विधिवत पूजन करण्यात आले. श्रीफळ…

पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प देवगडमध्ये येऊ देणार नाही – मंत्री नितेश राणे

देवगड (प्रतिनिधी) : देवगडमध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली. ते म्हणाले, “देवगड हे एक कुटुंब आहे. भविष्यात कोणताही…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी संघटना वाढीसंदर्भात वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच बी.एल.ए. नियुक्ती…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विजेता अमित कदम यांचा सत्कार

Mr. Universe स्पर्धेत सिल्वर व ब्रॉन्झ पदक; कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा कणकवली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्वर आणि ब्रॉन्झ पदकांची ऐतिहासिक कमाई करणारे कोकणचे सुपुत्र अमित अनिल कदम यांचा कणकवली येथील ओम…

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पालकमंत्री नितेश राणे यांचे विनम्र अभिवादन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी राजर्षी छत्रपती शाहू…

शिक्षक भरती ‘जिल्हा संवर्ग’ करून स्थानिकांना प्राधान्य द्याः आ. प्रमोद जठार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षकांची भरती राज्य स्तरावर न करता जिल्हा संवर्ग पद्धतीने करावी आणि स्थानिक उमेदवारांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली. ते म्हणाले, सध्या सिंधुदुर्ग- रत्नागिरीत ८० टक्के शिक्षक…

मुसळधार पावसाचा फटका; श्री स्वामी समर्थ मठाची भिंत कोसळली

चिरेबंद बांधकाम जमीनदोस्त; मठाचे मोठे नुकसान, केळीची बागही उद्ध्वस्त देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील श्री स्वामी समर्थ मठाची भिंत पावसाच्या तडाख्याने कोसळली आहे चिरेबंद बांधकाम अकस्मात जमीनदोस्त…

पहिल्याच पावसात मालवण दोन दिवस अंधारात ; वैभव नाईकांची महावितरणला धडक

मालवणवासीयांच्या त्रासाला महावितरणचा निष्काळजीपणा आणि सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत : वैभव नाईकांची टीका मालवण (प्रतिनिधी) : मान्सूनच्या आगमनासाठी सज्ज असल्याच्या वलग्ना करणाऱ्या महावितरणचे पहिल्याच पावसात वाभाडे निघाले असून पावसाच्या आगमनालाच मालवण शहर आणि तालुका दोन दिवस अंधारात बुडाला आहे. यामुळेनागरिकांमध्ये तीव्र…